रवी ग्रहाचे तूळ राशींमधील भ्रमण

Spread the love

रवि ग्रहाचा राशी बदल कोणास कसा?

१७ ऑक्टोबर २०२५ रोजी रवि ग्रहाने तूळ राशीमध्ये प्रवेश केला.इथे रवि ग्रह १६ नोव्हेंबर २०२५ पर्यंत असणार आहे.रवि ग्रह दर महिनाच राशी बदलतो, मग आत्ता नवल काय?तर आत्ताचे हे रवि ग्रहाचे भ्रमण त्याच्या नीचतम राशीमधून होणार आहे.

रवि ग्रहाच्या तूळ राशीमधील भ्रमणाचे फलित:

आर्थिक प्राप्ती –

सिंह, मकर व धनु लक्ष्मी प्राप्तीचे योग येतील.

शुभ फळ –

मेष, वृषभ व कर्क शुभ वार्ता घेऊन येईल.

मानसिक चिंता –

कन्या, तूळ व कुंभ चिंता निर्माण करेल.

संघर्ष –

मिथुन, मीन, वृश्चिक कष्ट घ्यायला लावेल.

रवि ग्रहाची तूळ ही नीचतम रास असल्याने इथे रवि ग्रह निर्बली असतो. त्यामुळे येथील रवि ग्रह वर उल्लेख केलेल्या अनुकूल फलांमध्ये कमतरता आणेल तर प्रतिकूल फलांमध्ये वाढ करेल.

अधिक माहितीसाठी अथवा वैयक्तिक मार्गदर्शनासाठी स्वतंत्र संपर्क करावा.

• ज्योतिषाचार्य श्री लक्ष्मीकांत पाठक

9623734314

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *