
हिंगोली – नगर परिषद उप मुख्याधिकारी शाम नागनाथराव माळवटकर यांच्या शासकिय सेवेच्या जिवनाची सुरुवात वसमत नगरापरिषदेत १३ एप्रिल १९८७ रोजी लिपीक या लिपीक, करनिर्धारण उप्रशासकीय सेवाश्रेणी क. झाली. वसमत नगरपरिषदेत वरिष्ठ कार्यालयीन अधिक्षक व तसेच मुख्याधिकारी या पदाचा अतिरीक्त कार्यभार २०११ व २०१२ या कालावधी मध्ये एकूण १० महिण्याचा कार्यभार सांभळला या काळात सन २०११ ची निवडणूक तसेच प्रियदर्शनी गार्डन मधील पाण्याच्या टाकीचे बांधकाम तसेच चौक येथे पेहर लॉक सिध्देश्वर धरणा मधील विहीरचे बांधकाम, औंढा नागनाथ येथील पाण्याच्या टाकीचे बांधकाम, मामा चौक ते रेल्वे स्टेशन बांधकाम, तसेच दलीत वस्तीतील विविध कामे स्टेशन कडील रस्त्याचे व नालीचे त्यांच्या कार्यकाळात कामे पूर्ण झालेली आहेत.त्यानंतर वसमत नगर परिषद येथून हिंगोलीनगरपरिषद येथे कर निर्धारण वश्रेणी-ब या पदावर साल सन २०१८ बदलीने त्या ठिकाणी पदस्थापना झाली तेव्हापासून ते हिंगोली नगर नगरपरिषदेचे कामकाज चांगल्याप्रकारे केले, . शासकीय योजनेत जसे, रस्ता प्रकल्प, जलेश्वर विकास प्रकल्प, ऑहारोह शॉपींग सेंटर इत्यादी विविध राबविलेल्या योजने अंतर्गत कार्यालयीन कामकाज चोखपणे पूर्ण करण्यामध्ये त्यांचा नेहमीच हातभार राहिलेला आहे. एकूण ३८ वर्ष सेवा यशस्वीरित्यापुर्ण करून ते ३१ डिसेबर रोशी नगरपरिषदेच्या सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत. नगरपरिषद कार्यालयात निरोप समारंभकार्यक्रमास नगरपरिषदेचे मुख्याधिकारीअरविंद मुंडे यांच्या कक्षात घेण्यात आला पावेळी मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांनी माळवटकर यांच्या सेवेबद्दल त्यांना पुढील निरोगी आयुष्याकरीता शुभेच्छा दिल्या, यावेळी नगर सेवक सुमित कांबळे, लव्हाळे रत्नाकर बांगर तसेच नगरपरिषदेचे प्रशासकिय उपमुख्याधिकारी प्रकाश साबळे, स्वच्छता निरीक्षक, बाळु बांगर, प्रविण मोहेकर, सचिन पवार, रामेश्वर चाटे, साहेब भुरके, स्वनिल धनगर, डि. बी. ठाकुर, बि.टी. काळे. अशोक बोराटे, गजानन काळे, गोविंद चव्हाण, गवळे, विना साहू, संदिप घुगे, संजय बोडल, विजय रामेश्वरे, शिवाजी पुगे, एजाज पठाण, कैलासशिष्टे आकाश देशमुख, स्थापत्य अभियंता स्नेहल आउटे, स्वच्छता अभियंता फुलपात्रा गारोळे, संदिप गाधकवाड, नितीन पहीणकर, विजय आठवले, मनोज बुर्रो, नितीन पवार, शेख साजीद, गणेश मोरे, आदील पठाण, चित्रा वर्मा, साजीदखान पठाण, सुमन बनसोडे तसेच व्यंकटेश दैठणकर, अभय अंबेकर आदींची उपस्थिती होती.